Home यवतमाळ लाडखेड येथे कॉग्रेसची आझादी गौरव पदयात्रा

लाडखेड येथे कॉग्रेसची आझादी गौरव पदयात्रा

12

लाडखेड प्रतिनिधी  प्रदीप मेश्राम

लाडखेड येथे कॉग्रेसची आझादी गौरव पदयात्रा

दारव्हा तालुक्यातील लाडखेड येथे काँग्रेसच्या वतीने आझादी गौरव पदयात्रा काढण्यात आली . २ स्वातंत्र्य दिनाच्या पंच्यातर् व्या दिना निमीत्त संपुर्ण गावा मधुन ही पदयात्रा काढण्यात आली . या वेळी बाळासाहेब मांगुळकर . जिल्हा कांग्रेस अध्यक्ष प्रफुल भाऊ मानकर . उपाध्यक्ष . मिलींद भाऊ रामटेके .. राहुल भाऊ ठाकरे . मनिश भाऊ पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.पदयात्रेच्या समारोपानंतर या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष श्री प्रफुल भाऊ मानकर यांनी उपस्थित नागरीकांना मार्गदर्शन केले कि बी .जे . पी काँग्रेस पक्षानेच राबविलेल्या योजना हे भाजप सरकार नाव बदलून . करित आहे
यांना आता आपन उघड पाडले पाहिजे राष्य्रध्वजाचे महतव . वाढती महागायी . शेतकऱ्या विषयी शासनाची उदासीनता . पुरग्रस्त शेतकरी . शेतकरी आत्महत्या त्यांच्या विषयी आदी समस्या . याविषयी ही पदयात्रा काढण्यात आली . असे यावेळी श्री प्रफुल भाऊ मानकर यांनी सांगीतले तसेच माजी तालुका अध्यक्ष श्री झानेश्वर बोरकर यांनी ही या वेळी मार्गदर्शन केले . या वेळी उपस्थित मंडळी . नाना भाऊ ढोंगे . अशोक भाऊ जयस्वाल . विठोबा कसंबे . अ . सलीम . रहीम भाई . अ . रशिद भाई . तंटामुक्ती अध्यक्ष . अन्सार . भाऊ . अन्सार खान . सैय्यद इरफान . ताहीर सर . आदी मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होती

Copyright ©