युवा सेनेच्या तालुका प्रमुख पदी विकासभाऊ गझलवार
युवा सेना प्रमुख शिवसेना नेते माननीय आदित्यजी ठाकरे यांच्या नेतृत्वात व युवा सेना सचिव वरूनजी सरदेसाई यांच्या मार्गदर्शनात, युवा सेना पश्चिम विदर्भ सचिव माननीय सागर भाऊ देशमुख, युवा सेना विस्तारक दिलीप भैया घुगे यांचा आदेशाने
युवा सेना जिल्हाप्रमुख ॲड. विशाल गणात्रा यांच्या नेतृत्वात विकासभाऊ गझलवार यांची दरव्हा(यवतमाळ विधानसभा भाग) तालुकाप्रमुख पदी आज शिव सेना संपर्कप्रमुख संतोष भाऊ ढवळे, शिव सेना जिल्हा प्रमुख परागभाऊ पिंगळे, राजेंद्रभाऊ गायकवाड,युवा सेना तालुका प्रमुख पवन शेन्दरे ,दिनेश इंगळे , राजू नागरगोजे,विनोद राऊत,दीपक उमरे,अशोक राठोड,खुशाल जाधव,यांच्या उपस्थिती नियुक्ती करण्यात आली.
