Home महाराष्ट्र *ग्रांमपचयात किन्ही च्या वतीने जिल्हा परिषद शाळेला राष्ट्रपती यांचे चलचित्र भेट*

*ग्रांमपचयात किन्ही च्या वतीने जिल्हा परिषद शाळेला राष्ट्रपती यांचे चलचित्र भेट*

13

 

 

ग्रामपंचायत किन्ही व येथील आदिवासी समाज बांधवांनी छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करून महामहिम द्रोपदी मुरूम यांचे जिल्हा परिषद शाळा चलचित्र भेट केले,आदिवासी समाज भूषण समाज गौरव असून समस्त समाजाला अभिमान असल्याने हि भेट दिल्याचे सांगण्यात आले.

दिनांक 26 जुलै 2022 रोज ला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, किन्ही .येथे नवनिर्वाचित राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचे चलचित्र भेट केले व यांच्या जीवन चरित्र थोडक्यात विषद करण्यात आले या वेळी कार्यक्रमास

व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अरुण भाऊ देवकर सदस्य विक्रम लंगोटे , सचिन मोहोरकर गावातील प्रतिष्ठित नागरिक जीवनभाऊ राठोड, रमेशजी चंदनखेडे, मोबीन शेख तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कांताताई मोगरकर व शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते मान्यवरांनी कार्यक्रमाचे प्रसंगी आपले विचार प्रगट केले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Copyright ©