महामहीम राष्ट्रपती दौपदा मुर्मू यांचे ग्रामपंचायत किन्ही येथे ग्रामस्थांनी महामहीम राष्ट्रपती यांच्या फोटोचे पूजन करून केला आंनदत्सव
आदिवासी समाजाच्या महामहिम राष्ट्रपती बनल्या हि बाब समाज बांधवांसाठीच नाही तर संपूर्ण भारत वाशियान साठी अभिमानास्पद असल्याचे मत या वेळी वेक्त करण्यात आले आज गावात प्रतिमेचे पूजन केले भविष्यात दिल्ली येथे जाऊन अभिनंदन करण्याचा मनोदय वेक्त करण्यात आला.या वेळी गावातील प्रमुख व्यक्ती हरिभाऊ तलमले ,नारायण पारधी,तुकारामजी देवकर, दिलीप पुरी,सितारामजी खडके,मनोहर चंदनखेड,विष्णुपंत जाधव, महादेव देवकर, नवनाथ साखरकर,अवधूत लेंडे,दादाराव आंबीलकर, रुपेश फुपरे ,नाना गोहाडे,शंकर पारधी,कुणाल पारधी,श्रीकृष्ण पाटील, तक्ष तलमले संजय गिरी सवेत गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते….
