नगर परिषद प्राथमिक उर्दु शाळा क्र. ४ शाळेत शाळापूर्व प्रवेश उत्सव उत्साहात साजरा
घाटंजी:- कोरोनाच्या महामारी नंतर शाळा शैक्षणिक सत्र २०२२ – २३ सुरू होण्याच्या पूर्व तयारी नगर परिषद उर्दु शाळा क्रमांक -४ घेण्यात आला व दिनांक २९ जून रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा प्रवेश उत्साह साजरा करण्यात आला शाळेत येणाऱ्या सर्व विद्यार्थी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सैय्यद मुजीब यांनी भूषविले, या कार्यक्रमाचे उद्घाटक केंद्र प्रमुख सोहराब खान मुख्याध्यापक नाजीर सर पालकांचे मार्गदर्शक यास्मिन बेगम, स्वयंसेवक शिरीन अंजुम,अयामन आस्फा, रुबिना परवीन, कार्यक्रमाचे नियोजक अ. रउफसर शिक्षक, यास्मिन बेगम, शिक्षका,व विद्यार्थी पालक उपस्थित होते.
