Home यवतमाळ जोडमोहा येथील आदीवासी विविध सह. स्वस्थेवर भोयर व चावरे गटाचे वर्चस्व प्रस्थापित.

जोडमोहा येथील आदीवासी विविध सह. स्वस्थेवर भोयर व चावरे गटाचे वर्चस्व प्रस्थापित.

10

जोडमोहा येथील आदीवासी विविध सह. स्वस्थेवर भोयर व चावरे गटाचे वर्चस्व प्रस्थापित.

शेतकरी विकास पॅनलचे सर्व उमेदवार विजयी

जोडमोहा आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित जोडमोहा येथील शेतकरी विकास पॅनल विजयी उमेदवार पंडित चावरे, किसन भोयर,विठ्ठलराव रनगिरे,पुनाजी मडावी,अशोकराव कासार,राघोजी आत्राम,दादाराव चिमणाजी मेश्राम,रमाबाई ढाकुलकर,कवडाबाई सुरपान,भीमाबाई मेटकर,तानाबाई लंगसे, हे सर्व उमेदवार दणदणीत विजय झाले या वेळी उपसरपंच मारोतराव गायकवाड,माजी उपसरपंच सुग्रीव गायकवाड,सुदाम खेकडे, संतोष ठाकरे,माजी सरपंच ज्ञानेश्वर दहारे,सनी राठोड, कवडू चौधरी,अंकुश राऊत, सुभाष टेकाम,नारायण ढाकुलकर,लक्ष्मण चांदेकर हरिष बंधाटे,सुदर्शन कळमकर,रघुनाथ आत्राम, नरेश लोणकर,हेमंत खेकडे, हरिष चौधरी,पंकज भोयर, विरेंद्र ढाकुलकर,शंकर मलांडे, कवडू रामगडे,सिताराम गेडाम,कैलास शिवारे,अर्जुन चावरे,प्रदीप दमाहे,मोतीलाल दमाहे, गंगाधर लिल्हारे,बाळू कालोकार,महादेव देवतळे,गजानन आत्राम,ताराबाई रामटेके यांनी परिश्रम घेतले

Copyright ©