Home यवतमाळ नाकापार्डी येथे विविध कार्यकारी स्वस्थेच्या अध्यक्ष पदि दत्ता कोडापे तर उपाध्यक्ष भोपिदास...

नाकापार्डी येथे विविध कार्यकारी स्वस्थेच्या अध्यक्ष पदि दत्ता कोडापे तर उपाध्यक्ष भोपिदास चव्हाण

10

नाकापार्डी येथे विविध कार्यकारी स्वस्थेच्या अध्यक्ष पदि दत्ता कोडापे तर उपाध्यक्ष भोपिदास चव्हाण

पार्डीनाका आदिवासी सोसायटीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी लोकनेते बाळासाहेब मांगुळकर गटाचे दत्ताभाऊ कोडापे तर उपाध्यक्ष पदी भोपीदास भाऊ चव्हाण यांची अविरोध निवड करण्यात आली रमेशभाऊ भिसंनकार यांनी लढवलेले प्यानाल बहुमताने विजयी झाले येथील समस्थ ग्रामस्थानी सहकार्य करीत १३ हि उमेदवारांना बहुमतांनी निवडून दिले या विजयाचे शिल्पकार रमेश भिसंनकार व
अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी उपस्तीत संचालक यांचे आभार मानले या वेळी

निवडून आलेले 13 उमेदवार सह अनेक उपस्थित होते उमेदवार दत्ता कोडापे, शिवराम राठोड, लवकुश जाधव, भोपीदास चव्हाण ,शांतरक्षक भवरे, कृष्णा बोरखडे,किसन अगलधरे,देवीदास अगलधरे,काशीनाथ कोडापे,पांडुरंग गाडेकर, राजाराम तोडासाम,संगीता अगलधरे,पार्वती गेडाम, भिसनकार ,दिनकर भवरे,आंनदरावजी मेटकर (सरपंच)राहुल पारधी (सरपंच)प्रेम धुर्वे(सरपंच) प्रवीण पुसनाके हे उपस्थित होते.

Copyright ©