पोलीस उपनिरीक्षक किशोर मलकुनाईक यांच्यावर केलेली पोलीस कारवाई मागे मागणी
रेल्वे मध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक किशोर मलकुनाईक यांच्यावर केलेली पोलीस कारवाई चुकीची असून ती त्वरित मागे
घेण्यात यावी या करीता जिल्हा अधिकारी यांना निवेदन महाराष्ट्र गवळी समाज सघंटना जिल्हा यवतमाळ यांच्या वतीने देण्यात आले.
मा.क्रेद्रिय गृहराज्य मत्री मा. हसंराजजी भैयासाहेब अहिर व प्रदेश अध्यक्ष हिरामणआप्पा गवळी यांच्या आदेशा नुसार सर्व महाराष्ट्रात निवेदन देण्यात येत आहे
महाराष्ट्र गवळी समाज संघटनेच्या वतीने
यवतमाळ येथे शहर व जिल्हा च्या शाखेने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले व उपनिरीक्षक किशोर मलकुनाईक यांच्यावर चुकीची कारवाई त्वरित माघे घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली
या वेळी सघंटनचे प्रदेश कार्याध्यक्ष अशोक भाले जिल्हा अध्यक्ष नारायणराव पुलाते जिल्हा सचिव दिपक राम लंगोटे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल चावरे , जिल्हा प्रसिधदिप्रमुख ओमकार चेके , कीशोर डोईजड, शंकर माटे, गजानन डोईजड, संजय भाऊ काळे , मनोज लंगोटे , मधुकर चावरे , वीवेक ऊन्हाळे , विनोद उन्हाळे, व गवळी समाजातील मंडळी मोठ्या संख्येने हजर होती
