कारला येथील गवळी समाज संघटनेची शाखा स्थापन
महाराष्ट्र गवळी समाज संघटना पुसद अंतर्गत महाराष्ट्र गवळी समाज संघटना, कारला शाखा कार्यकारिणी गठित करण्यात आली आहे यात प्रामुख्याने अध्यक्ष किरण बंडोपंत पुलाते,उपाध्यक्ष पंजाबराव मधुकर भाकरे,सचिव कैलास अंतुजी धाड,सहसचिव- प्रवीण राजुभाऊ धाड,कोषाध्यक्ष सुनील केशवराव देव्हारे,सहकोषाध्यक्ष- रमेश बंडूजी धाड,प्रसिद्धी प्रमुख प्रभाकर सावजी घुक्शे संघटक उमेश बाळाभाऊ ढोकणे सल्लागार नरेंद्र पांडुरंग पुलाते कार्याध्यक्ष दता भाऊराव धाड
तालुका प्रतिनिधी म्हणून सुनील साहेबराव पुलाते, गजानन रामजी बोरकूट, शैलेश गणपत मंदाडे,कपिल भाऊराव पुलाते,ओंकार दयाळ भाकरे इत्यादींची निवड करण्यात आली यात व इतर 27 सदस्य.घेण्यात आले.
वरील कार्यकारणी महाराष्ट्र गवळी समाज संघटना तालुका पुसद चे अध्यक्ष: अमोल दत्तराव साखरे, :उपाध्यक्ष: आशिष केशवराव साखरे,: सचिव: विनोद केशवराव पुलाते,
कोषाध्यक्ष: संतोष नामदेवराव ढोकणे, सहसचिव: ज्ञानेश्वर नारायणराव गादेकर,कार्याध्यक्ष: दत्तराव भिमराव काळे
जिल्हा कार्यकारिणी सदस्य शंकर उकंडराव माटे, म.ग.स.संघटना शाखा श्रीरामपूर उपाध्यक्ष: अजिंक्य सुधाकरराव पुलाते यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकारनी घोषित करण्यात आली.
या वेळी कारला येथील समाज बांधव उपस्थितीत होते.
