Home यवतमाळ भरतसिंग किसनसिंग महेर यांचे निधन

भरतसिंग किसनसिंग महेर यांचे निधन

13

भरतसिंग किसनसिंग महेर यांचे निधन

येथील प्रतिष्ठित नागरिक यांचे आज सकाळीं निधन झाले मृत समयी त्यांचे वयअंदाजे ६२ वर्ष होते पत्नी व तीन मुलं असा आप्त परिवार असुन राजकीय क्षेत्रात त्यांचे चांगले वलय होते धूर्त राजकारणी म्हणुन त्यांची ओळख होती सामाजिक राजकीय क्षेत्रात त्यांची चांगली छबी होती त्यांच्या निधनाने अस्टपैलू वेक्तीं मत्व हरवल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली.

Copyright ©