Home यवतमाळ महात्मा ज्योतिबा फुले ह्यांना जयंती निमित्य स्थानिक आझाद मैदान जवळील पुतळ्याला आमदार...

महात्मा ज्योतिबा फुले ह्यांना जयंती निमित्य स्थानिक आझाद मैदान जवळील पुतळ्याला आमदार संजय राठोड यांनी अभिवादन केले.

10

महात्मा ज्योतिबा फुले ह्यांना जयंती निमित्य स्थानिक आझाद मैदान जवळील पुतळ्याला आमदार संजय राठोड यांनी अभिवादन केले.
ह्या प्रसंगी प्रमुख पराग पिंगळे,जिल्हा महिला आघाडी जिल्हा संघटिका निर्मला विनकरे,जिल्हा युवा अधिकारी विशाल गणात्रा,शिवसेना नेर तालुका प्रमुख मनोज नाल्हे,उपजिल्हा संघटिका पुष्पाताई जयस्वारा,शहर संघटिका कल्पना दरवई, दशरथ शेजुळकर काका,उमेश पूडके,कृष्णराव इरवे,फिरोज पठाण,हितेश खालपाडा, तुषार देशमुख,आकाश चव्हाण,रुपेश सरडे,पंकज देशमुख,चेतन शिरसाठ,राजू राऊत,शाम थोरात,राहुल गंभीरे आदी उपस्थित होते.

Copyright ©