आर्णी प्रतिनिधी सय्यद अक्रम
यवतमाळ वरून आरणी कडे येताना एक युवक दत रामपूर येथे जागीच ठार
आरनी जवळ दत्त रामपूर येथे यवतमाळ वरून आर्णी कडे येताना सत्यजित खंडारे राहणार सुकळी,( उमरखेड)आपल्या दुचाकीने एम एच 29d 3632 क्रमांकाची दुचाकी दत्त रामपूर येथे भरधाव वेगाने येताना रात्रीच्या अंधाराने रस्त्यावर ठेवलेले गतिरोधक दर्शक फलक त्या युवकास दिसून पडलेला नाही आणि तो त्याच्या वर जाऊन आदळला आणि अशातच त्याचा जागेवरच मृत्यू झाला
आज दिवसेंदिवस दत्त रामपूर येथे अपघाताचे प्रमाण वाढत आहे परंतु शासनाला याची काहीही जबाबदारी नाही ह्या ठिकाणी आज पर्यंत पुष्कळ अपघात झालेली आहे आणि कित्येकांना आपले प्राण गमवावे लागले सरासरी सामान्य जनतेचा खेळ खंडोबा होत चाललेला आहे तरीही याकडे दुर्लक्ष न करता सार्वजनिक बांधकाम व प्रशासनाने ह्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याकडे आपली नजर ठेवावी असे जनतेकडून बोलल्या जात आहे
प्रतिनिधी सय्यद अक्रम