गवळी समाजाची श्रीरामपूर कार्यकारणी गठीत
तालुका अध्यक्ष:अमोल साखरे, उपाध्यक्ष:आशिष साखरे, सचिव:विनोद पुलाते ,कोषाध्यक्ष:संतोष ढोकणे, सहसचिव:ज्ञानेश्वर गादेकर, कार्याध्यक्ष:दत्तराव काळे,यांच्या उपस्थितीत खालील प्रमाणे श्रीरामपूर ,शाखा कार्यकारनी गठीत करण्यात आली. दिनांक 26/ 12/ 2021 रविवार ला खालील प्रमाणे *महाराष्ट्र गवळी समाज संघटना श्रीरामपूर शाखा कार्यकारिणी गठित करण्यात आली आहे, पवन दीपकराव भालेराव: अध्यक्ष अजिंक्य सुधाकरराव पुलाते: उपाध्यक्ष रामदास संभाजीराव डंगाले: सचिन रामकृष्ण प्रल्हादराव बोरकुट: सहसचिव पांडुरंग यशवंतराव माटे: कोषाध्यक्ष
शैलेश शंकरराव मंदाडे: सहकोषाध्यक्ष सदस्य , राजू शंकरराव मंदाडे, जीवन पुंजाजीराव भुसारे , मयूर संतोषराव राऊत , संदीप लक्ष्मणराव पुलाते ,अनील उकंडराव माटे , बाळकृष्ण जयाजीराव मंदाडे, प्रमोद यशवंतराव माटे , अनिल जयाजिराव डाखोरे , अरुण हरिभाऊ साखरे ,अरुण दत्तराव माटे ,अष्टविनायक बालाजीराव लांडे, शैलेश किशोरराव फुके , सौरभ संतोषराव काळे , राजेश सोनबाराव काळे अभिषेक गजाननराव मंदाडे राजकुमार कैलासराव पारध पवन पुंजाजीराव भुसार तालुका प्रतिनिधी शिवराज सुरेशराव पारध महेश बळीराम भाकरे वरील कार्यकारणी महाराष्ट्र गवळी समाज संघटना तालुका पुसद चे :अध्यक्ष: अमोल दत्तराव साखरे, :उपाध्यक्ष: आशिष केशवराव साखरे,: सचिव: विनोद केशवराव पुलाते,: कोषाध्यक्ष: संतोष नामदेवराव ढोकणे, सहसचिव: ज्ञानेश्वर नारायणराव गादेकर,: कार्याध्यक्ष: दत्तराव भिमराव काळे, यांच्या उपस्थितीत सर्वानुमते मान्य मान्य करण्यात आली तरी नवीन कार्यकारिणीला पुढील वाटचालीसाठी महाराष्ट्र गवळी समाज संघटना पुसद च्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या
