Home यवतमाळ जगनाडे महाराज यांची जयंती साजरी

जगनाडे महाराज यांची जयंती साजरी

32

जगनाडे महाराज यांची जयंती साजरी

तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी जगनाडे महाराज यांची जयंती आज दि 8 डिसेंबर 2021 रोज बुधवार ला आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमास अनेकांना पाचारण करण्यात आले मात्र समाज बांधव या कडे दुर्लक्ष करीत असल्याने हि समाजाची मोठी हानी आहे प्रत्येकानी समाज जागृती करणे काळाची गरज आहे नेत्यांचे बाहुले बनण्यापेक्षा संताचे भक्त बना सत्करमाला लागाल इतरांचा उधो उदो करण्या पेक्षा संताच्या सानिध्यात रहा आयुष्य यशस्वी पने जगाल व समाजाचे मार्गदर्शक बनाल या करीता समाजाभिमुख व्हावं लागेल तेव्हा समाज काय हे कळेल असे
कैलास साठवणे यांनी आव्हान केले

Copyright ©