Home यवतमाळ करंजी ग्रामीण भागात डेंग्यूचा प्रचंड पादुर्भाव रुग्ण संख्येत वाढ

करंजी ग्रामीण भागात डेंग्यूचा प्रचंड पादुर्भाव रुग्ण संख्येत वाढ

10

 

(डेंग्यू 2 मलेरिया 4  टाई फाईट चे 25 रुग्ण आढळले हिवताप वाढ

करंजी प्रतिनिधी प्रफुल्ल मुडे  पांढरकवडा तालुक्यासह ग्रामिण भागातही  डेंग्यू  पसरत  आहे त्यामुळे त्यांच्या रुग्णांची संख्येत वाढली आहे   करंजी परिसरात व इतर ग्रामीण भागात डेंग्यूच्या रुग्ण  आढळल्या नंतर  ग्रामीण भागात  भीतीचे वातावरण आहे  आता कोरोना नंतर  डेंग्यूच्या प्रसारामुळे  नागरिक अस्वत  दिसत आहे  गेल्या पंधरा दिवसांत डेंग्यू किंवा तत्सम  लक्षणांशी  संबंधित  अधिक रुग्ण आढळल्याची   माहिती आहे  हे लोक सरकारी किंवा खाजगी  रुग्णालयात  आपला उपचारा साठी दाखल करण्यात आलेले आहे  ग्रामीण रुग्णालयात काही रुग्ण उपचार घेत  होते  डेंग्यू चे  डास त्यांच्या अळ्या स्वछ पाण्यात सोडतात,  म्हणून  आठ दिवसातून एकदा  पाण्याची  भांडी  पाण्याच्या टाक्या  रिकाम्या करून  काही काळ कोरड्या करण्याचं सल्ला करंजी येथील  करंजी ग्रामपंचायत व  सचिव  आशा सेविका   पोलीस पाटील  यांनी दिला  त्याच  त्याच प्रमाणे जेथे स्वछ किंवा   पावसाचे पाणी  साठवली जाते  तेथे  गप्पी मासे सोडली जातात  ये जा  डासांच्या इतर ठिकाणी  खाद्यामध्ये पाणी  साठवतात  करंजी गावासह इतर भागातील रहिवासी  ना  अशा डुलगी लागली आहे  की हे डास बहरत आहेत तेथे  निवेदन सादर  करण्यात आले  असून डेंग्यू डासांच्या कीटकनाशकांची फवारणी करण्याची  नागरिकांना मागणी  करण्यात  येत आहे नाली गावातील केर कचरा   साफ करून  रस्ते स्वछ ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे

बॉक्स मध्ये  डेंग्यू डासांची पैदास पाण्यात होते  त्यामुळे  डॉ मंगेश दुर्गे   यांनी  आढवड्या भऱ्यातुन  एक दिवस   एकदिवस  कोरडा ठेवण्याचा सल्ला दिल्ला  आहे  ते म्हणाले की  घरात ज्या कुलर  किंवा  इतर ठिकाणी पाणी साठवले जाते ते पूर्ण पणे  रिकामे  करून काही तास  सुकला पाहिजे  जेणे करून  डेंग्यूची  अंडी नष्ट  होतील  डेंग्यूमुळे जास्त ताप येतो उलट्या होतात  स्नायू आणि हाडे  दुखतात   डोळ्यामध्ये  जळजळ होते  अशी लक्षणे  दिसल्यास जवळच्या रुग्णालयात जाऊन त्वरीत उपचार घेण्याचा  सल्ल्या देण्यात आला

डॉ मंगेश दुर्गे वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय करंजी

Copyright ©