Home यवतमाळ आकोली येथील आरोग्य उपकेंद्रात२५० व्यक्तींचे लसीकरण.

आकोली येथील आरोग्य उपकेंद्रात२५० व्यक्तींचे लसीकरण.

11

आकोली:-येथे शनिवारला राबविण्यात आलेल्या कोविसिल्ड लसीकरण अभियानात २५० व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले.
येथील आरोग्य उपकेंद्रात अठरा वर्षावरील लाभार्थ्यांना पहिला व दुसऱ्या डोजचे लसीकरण करण्यात आले.यापूर्वी येथे लस उल्बदतेनुसार कोरोना लसीकरण देन्यात आले होते,त्यास गावकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद देत सहाशे च्या वर जास्त लाभार्थ्यांना कोविशील्ड लसीचा पहिला डोज घेतला होता.
या प्रसंगी लस घ्येन्यास केंद्रात लाभार्थी ची रांगच रांग लागली होती दिवस भरात २५०लाभार्थी नी या लसीचा लाभ घेतला तर उरवरी लाभार्थ्यांना लव्हकर लस मीळुन देऊ असे डॉ. ताकसांडे मँड्म नी लाभार्थ्यांना सांगीतले.
यावेळी ग्रा.प.आकोली सरपंच श्रीमती. गोमासे ताई व पं.स.सेलु च्या सदस्या
श्रीमती .अडसुळे ताई उपस्थित होत्या. आरोग्य केंद्रातील स्टाँप डॉ. ताकसांडे मँड्म, प्रनाली कदम,उज्वल दिघडे, अर्पना भगत,अर्चना बावने,संदिप दरगे होते.

Copyright ©