Home यवतमाळ बोरीअरब येथे कोरोना गाईडलाईनचा विसर शासनाचे आदेश झुगारूण आठवडी बाजार सायंकाळ...

बोरीअरब येथे कोरोना गाईडलाईनचा विसर शासनाचे आदेश झुगारूण आठवडी बाजार सायंकाळ सहा पयॅत सुरूच

10

दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील आठवडी बाजार सायंकाळ सहा पयॅत सुरू राहिल्याने बाजारकरू दुकानदारांना जनु काही कोरोना संपला की काय अशा अवस्था मधे आपली दुकाने थाटले होते कोणतेही मास या सोशल डिस्टन ,न ठेवता बाजारकरू नागरिकांनी सुदधा आरामात बाजार केला
राज्य शासनाकडुन दिलेल्या गाईड लाईन नियमावलीचा फज्जाच उडाला सकाळी उघडलेले भाजी विक्रेते यांचे दुकाने सायंकाळ सहा पयॅत सुरूच
राहिले
जिल्हामधे कोरोना पार्श्वभूमीवर कडक निर्बंध जिल्हाधिकारी यांचे मार्फत सायंकाळ चार पयॅत मुदत दिली असतांना ही आज बाजारकरूचे दुकाने सुरुच शासन अधिकारी वगाॅने याकडे दुर्लक्ष केल्याने येथे नियमावलीचा फज्जा ऊडाल्याचे दिसले

Copyright ©