Home यवतमाळ केळझरा को.येथे तिसऱ्यांदा कोवीड शिल्ड लसिकरण शिबिरांचे आयोजन.

केळझरा को.येथे तिसऱ्यांदा कोवीड शिल्ड लसिकरण शिबिरांचे आयोजन.

13

 

केळझरा को.ता आर्णी येथे आज दिनांक ०३ जुलै रोजी प्राथमिक मराठी शाळेमध्ये १८ वर्षा वरील वयोगटातील नागरीकांचे कोवीड-१९ लसीकरण शिबिरांचे आयोजन तिसऱ्यांदा आयोजन सरपंच रमेश राजुदास चव्हाण यांनी केले.लसीकरणामध्ये युवकांनी मोठ्याप्रमाणात पुढाकार घेऊन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व एकाच दिवसात १०० लसेस पुर्ण करण्यात आले.शिबिरामध्ये उपस्थित रमेश चव्हाण सरपंच ग्रामपंचायत केळझरा को. तलाठी खैरे माडम, सचिव एस आर बैलीम,व्ही के राठोड आरोग्य सेविका व मदतनीस,आशासेविका यांनी सहकार्य केले

Copyright ©