Home यवतमाळ आर्णी तालुक्यातील युवकांचा मनसेत प्रवेश.

आर्णी तालुक्यातील युवकांचा मनसेत प्रवेश.

13

 

आर्णी येथे महाराष्ट्र नवनर्माण सेनेत आर्णी तालुक्यातील युवकांनी प्रवेश घेतला यात विविध कर्यकरणीच्या पदाची जबाबदारी देण्यात आली मा. राजसाहेब ठाकरे यांचे विचार घरा घरात पोचवण्यासाठी तसेच विचारांनि प्रेरित होऊन समाजकारनाच्या हेतूने युवा संघटन मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश घेण्यात आला यावेळी मनसे जिल्हाअध्यक्ष देवा भाऊ शिवरामवार व मनविसे जिल्हाअध्यक्ष अनिल भाऊ अमदापुरे यांच्या हस्ते तालुक्यातील युवकांनी प्रवेश घेतला यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आर्णी कार्यकारिणीच्या विविध पदाचे वाटप करण्यात आले अरविंद मस्के,अनिकेत पंडीत,योगेश राठोड,यांना पदाची जवाबदारी देण्यात आली यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आर्णी तालुका अध्यक्ष सचिन एलगंधेवार , शहराध्यक्ष कपिल ठाकरे व विध्यार्थी सेनेचेचे तालुका अध्यक्ष संदीप गाडगे ,चंदन भगत,भूषण पाटील, निखिल बोक्से, अविनाश बोरकर उपस्थित होते.

Copyright ©