Home यवतमाळ पोलीस मित्र युवा संघाच्या वतीने पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे याचां सत्कार

पोलीस मित्र युवा संघाच्या वतीने पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे याचां सत्कार

14

यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशनचे दबंग कर्तव्य दक्ष म्हणुन ओळखले जाणारे पोलीस निरीक्षक किशोर जूनघरे यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारताच अवैध्य व्यावसायिकान वर अंकुश लावलाा, ग्रामीण भागातील दारू,जुवा.मटका कायमस्वरूपी बंद करण्यात आल्याने अवैध्य व्यावसायिकान मध्ये मोठ्या प्रमाणावर दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे प्रथमच ग्रामीण भागात अवैध्य व्यावसायिकांवर अंकुश लागल्याने ग्रामस्थांन मध्ये आनंद वेक्त करण्यात येत आहे आज पर्यंत अशा व्यावसाना अंकुश न लागता चालना मिळत गेली परंतु ग्रामीण चे नवनियुक्त ठाणेदार किशोर जुनघरे पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार,संपूर्ण ग्रामीण च्या टीमने यशस्वी कामगिरी केल्याने ग्रामीण पोलिसांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येताहेत राजरोस पने चालणारे व्यावसाय बंद दिसत आहे याच अनुषगाने

ग्रामीण भागात केलेली चांगली कामगिरी पाहता पोलिस मित्र युवा महासंघ जिल्हा सरचिटणीस तथा मुस्लिम युवा सेवा संघ यवतमाळ चे जिल्हाध्यक्ष जावेदअली काझी यांनी किशोर जुनघरे यांचा सत्कार केला

Copyright ©