Home यवतमाळ वटपौर्णिमा निमित्त ब्राह्मणवाडा येथे वृक्षरोपन

वटपौर्णिमा निमित्त ब्राह्मणवाडा येथे वृक्षरोपन

15

दिनांक24/06/2021 रोजी मौजा ब्राह्मणवाडा तालुका आर्णी येथे वटपौर्णिमेच्या निमित्त्याने गावाचे सरपंच सौ सविता अरुण जाधव यांच्या हस्ते वटवृक्षाची झाडांची लागवड व वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमाला मौजा ब्राह्मणवाडा ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री संजय पवार ग्रामपंचायत चे सचिव श्री महादेव राव सोळंके गावाचे पोलीस पाटील तारासिंग जाधव ग्रामपंचायतचे सदस्य सुभाष पवार, रोहित जाधव, अनिता शंकर राठोड, ज्योती दीपक कुंजर पवार, सौ अरुणा अनिल उघडे तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक व गावाचे नाईक श्री मंगळू नाईक प्रतिष्ठित नागरिक श्री साहेब रावजी गालचे लवार शंकरराव कुंजीर पवार प्रफुल राठोड विजय भाऊराव राठोड नामदेव राठोड विजय मुत्तेमवार प्रकाश पवार आला राठोड शंकर गायकी इत्यादी नागरिकांच्या उपस्थित हा कार्यक्रम संपन्न झाला

Copyright ©