Home यवतमाळ अवैध व्यावसायास करणाऱ्यास ग्रामीण पोलीस लावणार लगाम

अवैध व्यावसायास करणाऱ्यास ग्रामीण पोलीस लावणार लगाम

12

 

यवतमाळ ग्रामीण पोलिसांची अवैद्य व्यावसाया विरुद्ध सतत मोहीम राबविण्यात येत असल्याने अवैध्य व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत प्रत्येक गावागावात सभा घेऊन जनतेला विश्वास दर्शवण्यात येत आहे की पोलीस हा जनातेचा रक्षक आहे त्या करिता जनतेनी पोलिसांना सहकार्य केल्यास प्रत्येक गावातील दारू जुवा मटका कायमचा बंद करू असे आश्वासन ग्रामीण पोलिसांनी नाका पार्डी येथे घेण्यात आलेल्या सभेत सांगितले या वेळी जिल्हा परिषद सदस्य रेनुताई संजय शिंदे पाटील,बाळासाहेब शिंदे, संजय शिंदे पाटील, प्रेम कुमार धूर्वे गावातील सरपंच नागरिक व यवतमाळ ग्रामीण चे पोलीस निरीक्षक किशोर जूनघरे यांच्या मार्गदर्शनाखाली,सचिन पवारबिट अंमलदार कैलास लोथे, जयंत ब्रह्माणकार असे हजर होते

Copyright ©