बोरीअरब:१६
दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षाला परशुराम जयंती साजरी करण्यात आली , कोरोना महामारीचा उद्रेक पाहता शासनाच्या गाईड लाईननुसारच पालन केले सुंदरकांड मित्र मंडलीच्या वतीने आशीष तिवारी यांचे घरी साधे पद्धतीने सोशल डिस्टन ठेवुनच भगवान परशुराम यांचे तैलचित्राचे फोटोला विधिपूर्वक हार-फुलाने पुजन करून जयंती साजरी करण्यात आली यावेळी समाज बांधवानी आप-आपले घरातुनच भगवान परशुरामाचे दशॅन घेतले
याप्रसंगी नंदकुमार पालीवाल ,आशीष तिवारी ,सचिन तिवारी ,नंदकुमार शुक्ला ,उमेश तिवारी ,आदित्य शुक्ला ,रितीक तिवारी ,कान्हा तिवारी ,सौरभ शुक्ला ,अभिषेक शुक्ला ,राघव तिवारी ,सुधीर मुळे , पुजारी अग्निहोत्री महाराज उपस्थित होते
