Home यवतमाळ सहा वर्षीय कु ज़रीन परवीन हिने केला पहिला रोज़ा

सहा वर्षीय कु ज़रीन परवीन हिने केला पहिला रोज़ा

12

लाडखेड । मुस्लिम समाजात रमज़ान महीना मोठा व पवित्र मानला जातो मुस्लिम समाजात रमज़ान महिन्यात 30 दिवसा चे उपवास म्हणजेच (रोज़ा )ठेवतात पहाटे 4 वाजता उठून रोज़ा ची तयारी करतात व सायंकाळी 7 वाजता च्या सुमारास रोज़ा सोडतात रमज़ान महिन्यात सर्व मुस्लिम बांधव अल्लाह (ईश्वर) कड़े प्रार्थना करतात प्रतयेक घरातिल लाहान मोठे मना पासून रोज़े ठेवतात लाडखेड येथील प्रसिद्ध बांगळी व्यवसायिक मो सूफी देशमुख यांची नात 6 वर्षीय कु ज़रीन परवीन मो नासिर हिने पहिला रोज़ा पूर्ण केला आहे 15 तास 20 मिंट चा रोज़ा नमाज़ व दुआ (प्रार्थना)अन्न व पाण्या विणा इतर ही नियमा चे पालन केले या पवित्र महिन्यात कोरोना चे संकट दूर होऊन देशात शांति प्रस्थापित व्हावी या साठी अल्लाह कड़े दुआ मागितली या वेळेस आजी आजोबा आई वडील काका काकू उपस्थित होते

Copyright ©