यवतमाळ -: येथील संकल्प फाउंडेशनमध्ये कार्यरत असलेल्या सविता चौधरी रा.भोसा यांचे दि.२४ एप्रिल रोजी दुःखद निधन झाले.त्या संकल्प फाउंडेशनच्या माध्यमातून विवीध उपक्रमात सहभाग नोंदवुन सामाजिक उपक्रमात अग्रस्थानी राहायची,रुग्णाला भरती करणे,कपड्यांचे वितरण,पुरग्रस्तांसाठी मदत फेरी असो,की कोरोना काळात प्रतिबंधित क्षेत्रात जाऊन अनेक गरजू कुटुंबाना धान्य वितरण केले,टिफिन सुद्धा पोहचवले असुन त्यांचे समासेवेतील कार्य कौतुकास्पद राहिल.त्यांच्या आकस्मिक जाण्याणे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असुन त्यांच्या पश्चात त्याचे पती दोन मुली असा आप्त परिवार आहे.
