Home यवतमाळ कार झाडावर आदळून तीन जागीच ठार तर एक गंभीर

कार झाडावर आदळून तीन जागीच ठार तर एक गंभीर

12

यवतमाळ ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत यवतमाळ पांढरकवडा रोड वरील पारवा या गावाजवळ अमरावती येथुन पांढरकवडा कडे जाताना दुसऱ्या गाडीच्या समोर काढताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार क्र. एम एच ४० के आर ७३२५ हि झाडावर आदळली यात कार मध्ये असलेले तिघे झन जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी झाला त्यास यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आले असुन या घटनेची माहिती घेण्या करीता वाहतूक पोलीस व ग्रामीण पोलिस घटना स्थळी दाखल झाले होते

Copyright ©