Home यवतमाळ आर्णी नगर सुधार समितीच्या वतीने आंबेडकर जयंती साजरी

आर्णी नगर सुधार समितीच्या वतीने आंबेडकर जयंती साजरी

12

शिका संघर्ष करा संघटित व्हा असा मूलमंत्र देणारे महामानव भारत रत्न व भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती आर्णी नगर सुधार समितीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
नगर सुधार समितीच्या वतीने बुधवारी दुपारी १२ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आले कोरोनामुळे कोणताही गाजावाजा न करता अत्यंत जबाबदारीने अगदी सर्व साधेपणाने बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी नगर सुधार समितीचे अध्यक्ष आबिद फानन, उपाध्यक्ष सौ पूजा महेंद्र ढाले ,सचिव एडवोकेट राहुल ढोरे ,कार्याध्यक्ष पंकज शिवरामवार ,सहसचिव अक्रम दुंगे, कोषाध्यक्ष अक्षय भारती, संपर्कप्रमुख सचिन अत्राम, संजय व्यवहारे, मनोज प्रजापती ,अक्रम सय्यद, सय्यद फयाज ,इमरान फाजलाणी , कादर इसानी इत्यादी उपस्थित होते.

Copyright ©