सकाळी ११ वाजता नागपुरवरून वर्ध्याला रवाना
दुपारी १२ वाजता वर्ध्याला आगमन
दुपारी १ वाजता वर्धा जिल्ह्याचा खालील विषयावर आढावा
१, शेतकरी आत्मह्त्या
२, पीककर्ज वाटपाची व पीककर्ज माफीची स्थिती
३, अन्नसुरक्षा व अतिवंचित आदिवासी व मागास वर्गीय गरिबांना अंत्योदय अन्न सुरक्षा योजनेचे वाटप
४, विविध योजनांमध्ये सरकारी अनुदान ,निराधार यांना वाटपामध्ये होत असलेला विलंब
५,जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र ,ग्रामीण व जिल्हा रुग्णालयाची डॉक्टरांची व कर्मचाऱ्यांच्या अडचणी तसेच महात्मा फुले जीवनदायी योजना राबविणाऱ्या दवाखान्याच्या तक्रारी
६,जिल्ह्यातील अवैध दारूची विक्री व अवैध गौण खनिज चोरीच्या तक्रारी असणाऱ्या सर्व कुख्यात आरोपीना जिल्ह्यातून तडीपार करण्याच्या व हा गोरखधंदा चालविण्यासाठी मदत करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा कारवाईसाठी प्रस्ताव तयार करण्यासाठी चर्चा
या बैठकीला जिल्ह्याधिकारी ,जिल्हापरीषद मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा पोलीस अधिकारी सह वरील विषयाला पाहणारे व चालना देणारे सर्व अधिकारी यांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे . प्रतिनिधी नियुक्त करणाऱ्यांवर कारवाईचा प्रस्ताव पाठविण्यात येईल .
या बैठकीला महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना व पत्रकारांना आमंत्रित करावे
दुपारी ३ वाजता यवतमाळला रवाना
संध्याकाळी ४. ३० वाजता यवतमाळ जिल्ह्याचा खालील विषयावर आढावा
१, शेतकरी आत्मह्त्या
२, पीककर्ज वाटपाची व पीककर्ज माफीची स्थिती
३, अन्नसुरक्षा व अतिवंचित आदिवासी व मागास वर्गीय गरिबांना अंत्योदय अन्न सुरक्षा योजनेचे वाटप
४, विविध योजनांमध्ये सरकारी अनुदान ,निराधार यांना वाटपामध्ये होत असलेला विलंब
५,जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र ,ग्रामीण व जिल्हा रुग्णालयाची डॉक्टरांची व कर्मचाऱ्यांच्या अडचणी तसेच महात्मा फुले जीवनदायी योजना राबविणाऱ्या दवाखान्याच्या तक्रारी
६,जिल्ह्यातील अवैध गौण खनिज उत्खलन व चोरीच्या तक्रारी असणाऱ्या सर्व कुख्यात आरोपीना जिल्ह्यातून तडीपार करण्याच्या व हा गोरखधंदा चालविण्यासाठी मदत करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा कारवाईसाठी प्रस्ताव तयार करण्यासाठी चर्चा
या बैठकीला जिल्ह्याधिकारी ,जिल्हापरीषद मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा पोलीस अधिकारी सह जिल्हा आरोग्य अधिकारी ,जिल्हा पुरवडा अधिकारी , जिल्हा खनन अधिकारी ,तसेच वरील विषयाला पाहणारे व चालना देणारे सर्व अधिकारी यांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे . प्रतिनिधी नियुक्त करणाऱ्यांवर कारवाईचा प्रस्ताव पाठविण्यात येईल .
रात्री यवतमाळ येथे मुक्काम
============================