Home यवतमाळ वाढोणा बाजार येथील सरपंच व उपसरपंच यांची निवड

वाढोणा बाजार येथील सरपंच व उपसरपंच यांची निवड

11

ग्रामपंचायत वाढोना बाजार येथील संरपच पदी सौ.जयश्री विनोद मांडवकर तसेच उपसरपंच पदी योगेश पुंडलिकराव देवतळे यांची अविरोध निवड झाल्या बद्दल खूप खूप अभिनंदन तसेच विजयी झालेल्या सर्व सदस्यांना लाख लाख शुभेच्छा

शुभेच्छुक सौ पिया प्रकाशराव पोपट 
माजी उपसरपंच वाढोना बाजार

जाहिरात संकलन शेख राजीक
लाईव्ह पत्रकारशक्ति न्युज तालुका प्रतिनिधी
राळेगांव

Copyright ©