Home यवतमाळ आज श्री गजानन महाराज प्रगट दिन कळंब येथे साजरा

आज श्री गजानन महाराज प्रगट दिन कळंब येथे साजरा

25

आज श्री गजानन महाराज प्रगट दिन कळंब येथे हरणे ले आउट मध्ये आज अगदी साध्या पध्दतीने भजन अर्चना करून महाराजांच्या प्रगट दिन साजरा करण्यात आला त्याचप्रमाने मंदिरातील सर्व सदस्यांनी काळजी घेत सर्वत्र सुचना फलक लावण्यात आले होते त्याच प्रमाणे मंदिरात सेनिटायझर सुद्धा ठेवण्यात आले होते कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भावामुळे मंदिरातील सर्व सदस्यांनी याची खूप मोठी काळजी घेतली व
अगदी सादया पध्दतीने प्रगटदिन साजरा करण्यात आला

Copyright ©