Home यवतमाळ कळंब तालुका विकास मंच तर्फे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांचा विविधमान्यवरांच्या हस्ते करण्यात...

कळंब तालुका विकास मंच तर्फे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांचा विविधमान्यवरांच्या हस्ते करण्यात आला

16

कळंब तालुक्यातील ग्रामपंचायत नांझा येथील सरपंच सौ. रेखाताई हसतबांधे व उपसरपंच विनोद शेळके यांचा कळंब तालुका विकास मंचच्या वतीने अशोक उम्रतकर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच नवनिर्वाचित सदस्यांचेही स्वागत करण्यात आले. याप्रसंगी ग्रामसेवक गोंडाने, दिपकराव किन्नाके व इतर मान्यवर उपस्थित होते.

Copyright ©