Home यवतमाळ बोरीअरब सरपंच/उपसरपंच निवळ अविरोध — सरपंच लक्ष्मण वांजरेकर तर उपसरपंच ओमप्रकाश

बोरीअरब सरपंच/उपसरपंच निवळ अविरोध — सरपंच लक्ष्मण वांजरेकर तर उपसरपंच ओमप्रकाश

17

तालुक्यातील सवाॅत मोठी बोरी खुदॅ ग्राम पंचायत असलेल्या 15 सदस्य ग्राम पंचायतवर भाजपा प्रणित लढढा गटाचे ग्राम विकास आघाडीने 12सदस्य उमेदवार निवडुण आणले यात विरोधीगटाचे दोन तर एक अपक्ष महिला उमेदवार निवडुण आल्या 24 फेब्रुवार बुधवार रोज़ी सरपंच/उपसरपंच निवळी दरम्यान एक विरोधी गटाचे सदस्य तर एक अपक्ष महिला उमेदवार यांनी लढढा गटाला जाहिर पाठिंबा घोषित करताच 14सदस्यांचे उपस्थित सरपंच/उपसरपंच निवळ अविरोध झाली यामधे सरपंच लक्ष्मण वांजरेकर तर उपसरपंच ओमप्रकाश लढढा यांचे नावावर निवडणुक निणॅय अधिकारी यांनी शिक्का मोतॅब केल कर्तव्यदक्ष सौ, ममता लढढा सरपंच असतांना मा, आ,तथा माजी पालकमंत्री मदनभाऊ येरावार यांनी बोरीअरब ग्राम पंचायतला शासनाकडुन मिळणारा विकास निधी उपलब्ध करून दिला यामुळे गावातील अनेक विकासकामे चांगले प्रकारे लढढा यांनी केले
असेच विकास कामे पुढे होत राहावे याकरिता नागरिकांनी लढढा यांचेवर पुन्हा विश्रवास करून मतदान केले,
याप्रसंगी निवडणुक निणॅय अधिकारी एम,व्ही,राऊत, सचिव डी, बी, गावंडे, तलाटी वीर नवनिवाॅचित ग्राम पंचायत सदस्य सौ, ममता लढढा, बबलु जयसवाल, शेख सोहेब, अनिकेत बेलगमवार, अमोल इंगळे, प्रफुल खडसे, आरती चव्हाण, अनिता तिवारी, वनिता निंबते, मालाबाई गरड, मालुताई गायकवाड़, शोभाबाई भगत तसेच गावातील नागरिक शंकरराव चव्हाण, नागोराव भगत, विनोद कावरे, बबुभाई शेख, सुनिल मालाणी, विष्णु कावरे, ज्ञानेश्वर तिजारे, मनोहर गोमासे, राजु पंचारिया, रंजित काकडे, उमेश वानखडे, अजय रूंदे, विनोद तटटे, सुभाष बांडे, शंकर गौरकार, पपलु तिवारी, श्याम गुप्ता, राजु सय्यद, अकिल शेख, प्रकाश खंडारे, गजानन तायडे, गजानन शिंदे, गुलाब शेख, गणेश सोळंके, आदि गावकरी नागरिक उपस्थित होते

Copyright ©