Home यवतमाळ सासूच्या साहायाने सासऱ्यानेच केले सुनेचे लैंगिक शोषण

सासूच्या साहायाने सासऱ्यानेच केले सुनेचे लैंगिक शोषण

9

 

परस्त्री मातेसमान समजणाऱ्या राजाचे आदर्श महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशाला लाभले असतानादेखील अनैतिकतेला पारावार नसल्याचे दिग्रस तालुक्यामध्ये घडलेल्या विविध घटनांमधून दिसून येत आहे. त्यातील एक घटना नुकतीच सुनेने आपल्या सासऱ्या विरुद्ध लैंगिक शोषण केल्याचे दिग्रस पोलिसात दिलेल्या तक्रारी वरून उघडकीस आली आहे.
मुलगी येता घरी प्रकाश देते दोन्ही घरी या उक्तीप्रमाणे प्रत्येक जन्माला येणारी मुलगी ही लग्नापूर्वी आई-वडिलांकडे आपले आयुष्य झिजवते तर लग्नानंतर उर्वरित आयुष्य आपल्या सासरला घालवून छोट्याशा रोपट्या पासून ते आपल्या कुटुंबाचे विशाल वृक्ष तयार करण्याची धुरा त्या मुलीच्या खांद्यावर असते मात्र दिग्रस तालुक्यातील जन्मदात्या बापणेच मुलाच्या पत्नीवर डोळा ठेवून अनेक वेळा पत्नीच्या सहकार्याने स्वतःच्या सुनेचे लैंगिक शोषण करीत वासनेची हवस मुलाच्या माघारी तालुक्यातील रामनगर येथील फुलसिंग राठोड पूर्ण करीत होता.दिवसेंदिवस वासनेच्या आहारी गेल्याने व सुनेला ह्या बाबीची वाच्यता करशीलतर तुझ्या पतीला व तुला जीवाने मारण्याची धमकी देत होते त्यामुळे महिला अन्याय सहन करीत होती.मात्र पीडित महिलेची आई व बहीण पावणे म्हणून घरी आल्याने पीडितीने आपल्या आईला व बहिणीला तिच्यावर होत असलेल्या अत्याचाऱ्यावर अखेर तिने पतीच्या माघारी सासूच्या मदतीने सासराच लैगिंक शोषण करीत असल्याची माहिती दिल्यावर अंगावर शहारे येणाऱ्या घटनची तक्रार दिग्रस पोलिसांना पीडितेने दिली.त्यावरून सुनेचे लैंगिक शोषण करणाऱ्या सासऱ्या विरुद्ध पीडित महिलेला तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याची सीमा ओलांडल्याने अखेर दिग्रस पोलिसांनी पीडितेचे सासरे फुलसिंग राठोड यांचेवर व ३७६ ; ३५३; ५०६; ३४अश्या विविध कलमांनवंये गुन्हा नोंद करून पुढील तपास ठाणेदार सोनाजी आम्ले यांच्या मार्गदर्शनात  पी. एस. आय.हे करीत .आहे

Copyright ©