Home यवतमाळ *खडकी ग्रामपंचायत शेतकरी संघटनेचे सरपंच, उपसरपंच अविरोध निवड*

*खडकी ग्रामपंचायत शेतकरी संघटनेचे सरपंच, उपसरपंच अविरोध निवड*

13

 

 

राळेगाव तालुक्यातील खडकी येथे आज दिनांक 18 फेब्रुवारी 2021 ला झालेल्या ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच निवडणूकीत *सरपंचपदी सौ रंजना विजय नाहाते तर उपसरपंचपदी राजेंद्र झोटींग* यांची अविरोध निवड करण्यात आली.

खडकी ग्रा प मध्ये सात सदस्य असून *शेतकरी संघटनेचे* सहा सदस्य निवडून आले होते

यात राजेंद्र झोटींग,सौ. जयश्री तामगाडगे, सौ.रंजना नाहाते, पुंडलिक झोटींग,सौ.पार्वता आत्राम, कीसना ऊईके, तर विरोधी गटाच्या सोमीत्रा भोयर एक सदस्या होत्या

Copyright ©