Home यवतमाळ यवतमाळ गोर बंजारा कलावंत संघटनेची सभा

यवतमाळ गोर बंजारा कलावंत संघटनेची सभा

8

दि.०९/०२/२०२१  रोजी विश्राम गृह यवतमाळ येथे पार पडली, संघनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. के गणेश कुमार (अभिनेता) यांच्या आदेशा ने ही सभा घेण्यात आली, गोर बंजारा कलावंतांना न्याय मिळवून देण्यासाठी या संघटनेची स्थापना केलेली असुन, कलावंतांच्या न्याय हक्का साठी नियमित झटणारे सामाजिक हीत जोपासनारे कलावंत यात सक्रिय आहेत, संत शेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या थाटाने पार पाडणया साठीचे विषय सुद्धा यात हातळणयात आले, या सभेचे अध्यक्ष मा. संतोष ढवळे, पुष्पाताई राठोड, कलावंत जनार्दन राठोड, . हर्षल राठोड, गंगाताई राठोड, मंदाताई गुडदे, जगदीश राठोड, विजय राठोड,गणेश कुकुलवार, कैलास पवार व संघटनेचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते

Copyright ©