आज दि.५/२/२०२१ रोजी निळोणा येथे निसर्गरम्य वातावरणात असलेले “मातोश्री वृद्धाश्रम”येथे प्रकाशराव राऊत यांनी त्यांच्या नातू मयंक मंगेश नेवारे वय ६ वर्षीय याचा वाढदिवसा चे औचित्य साधून निळोणा येथील असलेल्या वयोवृद्ध लोकांच्या सानिध्यात वाढदिवस साजरा करण्यात आला,दरम्यान राऊत परिवारातर्फे वयोवृद्धांना थंडीच्या काळात संरक्षणार्थ ब्लॅंकेट वाटप करण्यात आले व आपल्या नातवाचे वाढदिवस साजरा करण्यात आला.दरम्यान,त्यांची आई सौ.राणी मंगेश नेवारे,सौ.शिला प्रकाश राऊत,सौ.सोनाली विजय वरठी,विजयभाऊ वरठी,दिव्या,वैष्णवी वरठी,सोनू सिद्दीकी,आकाश राऊत,जीवन,चैताली सोनटक्के,सौ.सायली चौधरी,डॉ.विवेक चौधरी हे उपस्थित होते तसेच येथील कर्मचारी यांनी मदत केली…
