Home यवतमाळ ग्रामीण भागात पल्स पोलिओ लसीकरण संपन्न

ग्रामीण भागात पल्स पोलिओ लसीकरण संपन्न

10

यवतमाळ/पांढरकवडा/करंजी :–

सत्यनारायण देवतेचे पूजन करून पोलिओ लसेची शुभारंभ करण्यात आला प्राथमिक आरोग्य केंद्र करंजी येथे पोलिओ लसीकरणाचे उद्घाटन आणि बालकांना पोलिओचा डोस जिल्हा परिषद सदस्य निमिष मानकर याच्या हस्ते पोलिओचा डोस बालकांना देण्यात आले त्यावेळी उपस्थित,वैद्यकिय अधिकारी जाधव साहेब , अंगणवाडी सेविका उषाताई मानकर व आशा सेविका,यांनी अनेक बालकांना पल्स पोलिओ सेवा देण्यात आला

Copyright ©