Home यवतमाळ संकल्प फाउंडेशन च्या वतीने कपडे वितरणाचा कार्यक्रम संपन्न

संकल्प फाउंडेशन च्या वतीने कपडे वितरणाचा कार्यक्रम संपन्न

11

 

संकल्प फाउंडेशन अनेक सामाजिक समस्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करते,त्याचाच एक भाग म्हणून ” संकल्प कपडा बँक” चे कार्य नियमितपणे संकल्प चे रमेश काका राऊत ह्यांच्या मार्गदर्शनाखाली अविरत सुरू आहे,यवतमाळ करानां आव्हान केल्यानंतर एक करिडॉर भरून कपडे संकलित करण्यात आले,काल सकाळी संकल्प फाउंडेशन ची टीम,आकाश भारती, शुभम वानखडे,तुषार गिरी,शुभम हांडे ह्या युवकांनी रमेश राऊत यांच्या मार्गदशनात आदिवासी दुर्गम भागात जाऊन संपूर्ण कपडे वितरित केले.

Copyright ©