करंजी प्रतिनिधी। वाठोडा येथील अविकसित गावाचा विकास करण्याच दृष्टिकोनातून तिरूपती कदकुरिवार टोनू भाऊ मेश्राम प्यारे जगताप व गावातील व्यचरिक शिक्षित व सुद्न्य नागरिकांचया संकल्पनेतून ग्रामविकास आघाडीची स्थापना करण्यात आली प्रत्येकी तिन्ही वार्ड मध्ये जनतेचे विचार विनिमय घेऊन प्रत्येक वार्डात उमेदवार देणायत आले सदर ग्रामविकास आघाडीचया प्रभाग एक मधून ओ बी सी प्रवर्गातुन सुधाकर उकुंडा जाधव व ओ बी सी महिला राखीव माया उमेश जाधव या अवोधी निवडून आल्या अनुसूचित जमाती महिला राखीव मधून शकुन्तला पांडुरंग आत्राम यांनी उमेदवार देण्यात आली प्रभाग दोन मधून अनुसूचित जमाती अतुल मारोती मेश्राम व अनुसूचित जमाती महिला राखीव सुलोचना त्रम्बक राव सोयाम यांची उमेदवार आहे तर प्र भाग तीन मध्ये संजय घुलाराम धारने , अनुसूचित जमाती ,व अनुसूचित जमाती महिला राखीव मधून शालू गजानन टेकाम यांची दावेदार आहे प्रचारात दरम्यान ग्रामविकास आघाडीने सात पैकी एक सदस्य अविरोध व सहा संदस्यांनी सुरवाती पासूनच वर्चस्व प्रस्थापित केले। सदर ग्रामविकास आघाडी साठी तिरुपती कंदकुरवार व त्यांचे सहकारी टोनू भाऊ मेश्राम प्यारेलाल जगताप व गावातील सर्व ग्रामस्थ अथोनात परिश्रम घेत आहे व ग्रामविकास आघाडीचा विजय निश्चित च होईल असे सूत्रां कडून माहिती प्राप्त झाली
