Home यवतमाळ *वडगांव ज. *पोलिसांचे पथ संचालन, सामाजिक सलोखा ठेऊन निवडणुक लढविण्याचे आवाहन*

*वडगांव ज. *पोलिसांचे पथ संचालन, सामाजिक सलोखा ठेऊन निवडणुक लढविण्याचे आवाहन*

11

दि.११

 

आगामी ग्रामपंचायत निवडणूक संदर्भाने वडगाव ज.पो. स्टे. कडून ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भात पोलीस निरीक्षक पवण राठोड यांनी अंमलदार यांची बैठक घेऊन निवडणूक संदर्भाने बुथनिहाय माहिती दिली. तसेच कोणीही बुथ सोडणार नाही याबाबत सक्त सूचना देण्यात आल्या. कोणतीही अप्रिय घटना घडनार नाही याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात केले. तसेच अकोला बाजार व कारेगाव येथे सर्व पो. स्टे अधिकारी व अंमलदार यांच्या सह पथसंचलन चे आयोजन केले होते, या निमित्याने सर्व सामान्य जनतेस सलोखा ठेऊन निवडणुक लढण्याचे सांगण्यात आले कोणत्याही कुणाला अडचणी आल्यास तुमच्या सेवेत सदैव पोलीस राहणार असल्याचेही राठोड यांनी सांगितले

Copyright ©