यवतमाळ
दि. 2 जानेवारीला झालेल्या बैठकीमध्ये ठरल्यानुसार ओबीसी एससी एसटी बांधवांची दि.10/01/2021 रविवार ला सायंकाळी 7:00 वाजता. संविधान चौक,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मागे, लार्ड बुद्धा विहार येथे आयोजित केलेली आहे. आपण सदर बैठकीस उपस्थित रहावे. असे आवाहन करण्यात आले तर यात विविध विषय घेण्यात येणार आहे :- 1) ओबीसी,एससी,एसटी ची मेगाभरती करा,नाहीतर खुर्ची खाली करा. 2) मुंबई येथे झालेल्या ओबीसी जनमोर्चा मिटींगचे इतिवृत्त सांगणे . 3) यवतमाळ संपुर्ण जिल्ह्यामध्ये दि. 20 जानेवारी ते 25 जानेवारी ला जिल्हास्तरीय आंदोलनाच्या संदर्भामध्ये सर्व सामाजिक कार्यकर्ते व सामाजिक संघटना एकत्र येऊन विचार विनिमय करण्याकरिता घ्यावयाच्या जिल्हास्तरीय आंदोलनाच्या संदर्भात निर्णय घेऊन आंदोलनाच्या नियोजनाची जबाबदारी घ्यायची आहे त्याकरिता आपण या महत्वपूर्ण बैठकीला उपस्थित रहावे. व आपल्या ओबीसी एससी एसटी बांधवांना सदर बैठकी संदर्भात निमंत्रण द्याल अशी विनंती करण्यात आली बैठकीचे आयोजक विलास काळे. डॉ. ज्ञानेश्वर गोरे, लक्ष्मीकांत लोळगे,एम के कोडापे, प्रितेश शाहू, मनोज जिरापुरे, उत्तम गुल्हाने, साजिद खान, संतोष झेंडे, संजय बारी,मोहन लोखंडे, अंकुश वाकडे, विजय मालखेडे एड.जयसिंग चव्हाण, व्हीं एन कन्नाके, नरेंद्र रामेकर, शशिकांत लोळगे,डॉ. सुदर्शन बोकडे, संजय जिवतोडे, भानुदास केळझरकर,विजय मादेशवार,संजय पारधी, प्रवीण गोबरे, प्रा.सविता हजारे, मायाताई गोरे, शोभना कोटंबे, नीता धरणे, सुनिताताई काळे, विठ्ठल नाकतोडे, राजकुमार उंबरे, बलवंत गजभिये, नरेंद्र भांडारकर, विनोद इंगळे, दिलीपराव बेलसरे, दीपकजी वाघ, विजय लांडे, मोहन लोखंडे,मोरेश्वर गुरनुले, शशिकांत फेंडर, कवडूजी नगराळे,प्रमोद घोडाम, प्रफुल कोवे, सिद्धार्थ भवरे, माधुरी फेंडर, दिपकजी नगराळे व इतर सहकारी यांनी केलेल्या आहे तरी या बैठकीला आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
