शिवसेनेचे केंद्र सरकार विरुद्ध निदर्शने
केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल चे सतत भाव वाढ केल्याने संतप्त शिवसैनिकांनी यवतमाळ येथील दत्त चौक परिसरात जोरदार निदर्शने केली तर यावेळी रावसाहेब दानवे यांनी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनास चीन पाकिस्तानचे प्रयोजित मोर्चा आंदोलन असल्याचे आपल्या व्यक्त केल्याने त्यासंदर्भात रावसाहेब दानवे यांचा शिवसेनेने निषेध नोंदविला आहे यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड पराग पिंगळे किशोर इंगळे संतोष ढवळे बाळासाहेब मंगळवार अशोक पुरी सागर ताई पुरी व अनेक शेवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते



