Home Breaking News *जखमी युवकाचा अखेर रुग्णालयात मृतिव*

*जखमी युवकाचा अखेर रुग्णालयात मृतिव*

11

यवतमाळ आर्णी राज्य महामार्गावर हेटी, जेतवन जवळ ७वाजताच्यादरम्यान ट्रक क्र एम एच १६ ए वाय ५५६५ ने फ्याशन प्रो.एम एच २९ ए यु ८०५४ या दुचाकीस चिरडले घटनास्थाळावरून ट्रक पसार झाला याप्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे संजय राठोड यांना माहिती देण्यात आली त्या वरून जख्मी रुणास हायवे येथील रुग्णवाहिकेंनी चेतन जाधव वय २२ वर्ष रा. उचेगाव यास तातडीने रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारा दरम्यान दिनांक १३ डीसेबर ११ वाजता डॉक्टरनी मृत घोषित केले आई वडीलास एकुलता एकच मुलगा होता
हा अपघात इतका जबर होता की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला दुचाकीचे चाक हे शंभर फुटावर जाऊन पडले तर दुचाकी वरून चालकाने चक्क ट्रक नेला या प्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलीस ट्रक चा तपास घेत आहे.

Copyright ©