यवतमाळ येथुन नाकापार्डी गावी परिवारा समवेत जात असताना समोरून येणाऱ्या कार क्र. एम एच ३४ बी. आर.७२२४ या कार नी दुचाकीस जबर धडक दिल्याने दुचाकी स्वार अंकुश नारायण धारुकर हा गंभीर जख्मी झाले तर पत्नी आणि दोन मुले जख्मी झाले असुन त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले हि घटना सायकाळी ७वाजताच्या दरम्यान जांब नाका पार्डीया मार्गावर घडली



