दुय्यम ठाणेदार रवी सानप यांची बदली, संदीप मेधने ऋजू
साखरखेर्डा lप्रतिनिधी – येथील पोलीस स्टेशन मध्ये दुय्यम ठाणेदार रविंद्र सानप यांची बुलडाणा नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून त्यांचे जागी मेहकर येथील संदीप लक्ष्मण मेधने यांची नेमणूक करण्यात आली आहे.
दि 30 डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी बुलडाणा जिल्ह्यातील सोळा पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या त्यामध्ये सानप यांची बदली करण्यात आली आहे.




