Home Breaking News मंगरूळ येथील राडे स्नैक्स प्रोडक्शन फैक्ट्री ला आग लागली, 

मंगरूळ येथील राडे स्नैक्स प्रोडक्शन फैक्ट्री ला आग लागली, 

85

मंगरूळ येथील राडे स्नैक्स प्रोडक्शन फैक्ट्री ला आग लागली, 

साडे सहा लाखाचे नुकसान

यवतमाळ तहसील अंतर्गत मंगरूळ येथील राडे स्नॅक्स या फॅक्टरीला अचानक आग लागल्याने लाखाची हानी झाली आहे मंगरूळ (कारखाना) येथील केतन राडे नामक मालकीच्या स्नॅक्स या फॅक्टरीला 14 मार्च च्या मध्य रात्री 2.30 वाजता च्या सुमारास हि आग शॉर्ट सर्किट मुळे लागली असल्याचे सांगण्यात येत असून हि आग माहीत न पडल्याने या फॅक्टरी मधील सर्व साहित्य मशिनरी व तयार असलेल्या नॅक्स जळून खाक झाले सुदैवान कोणत्याही प्रकारची जीवित हानी व इतर ठिकाणी नुकसान झाले नाही केवळ फॅक्टरी चेच मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

Copyright ©