दुचाकीस्वार अपघातात जखमी
यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत हिवरी हेटी जवळ डिव्हाईडर वर आढळल्याने गंभीर जख्मी झाल्याने त्यास यवतमाळ शासकीय रुग्णालयात रुग्णवाहिकेने पाठविण्यात जख्मी हा बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्याचे नाव कळू शकले नाही तर दुचाकी क्र. महा 44, पी 3520 हा असून त्याचा एक पाय, व हात निकामी झाल्याचे दिसून येत होते ही घटना सायंकाळी 6 वाजता दरम्यान घडली.दुचाकी स्वार हेल्मेट घालून असल्याने प्राण वाचले हे प्रत्यक्ष अपघातातून दिसून आले त्यामुळे प्रत्येक दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालूनच वाहन चालवणे गरजेचे आहे



