Home Breaking News अज्ञात व्यक्तींनी शेतातील तुरीची गंजी पेटविल्याने 70 हजाराचे नुकसान

अज्ञात व्यक्तींनी शेतातील तुरीची गंजी पेटविल्याने 70 हजाराचे नुकसान

82

अज्ञात व्यक्तींनी शेतातील तुरीची गंजी पेटविल्याने 70 हजाराचे नुकसान

प्रतिनिधी

हिवरी येथील शेतकरी मोरेश्वर श्रीकृष्णा राऊत यांनी शेतातील तुरी सौगुंन त्याची गंजी लावली होती अज्ञात व्यक्तींनी शेतातील तुरीची गंजीच पेटविल्याने 70 हजाराचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज वेक्त करण्यात येत आहे या प्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली प्रथमच कापसावर बोंड अळी आली त्या मुळे कापूस निघाला परंतु त्याला लावलेलाही खर्च न निघाल्याने तुरीवरील आशा होती की काही प्रमाणात का होईना तुर आपल्या पैसे देईल परंतु ते ही कुणीतरी जाळून टाकल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्या मुळे शेतकरी व त्यांचा परिवार हतबल झाला आहे.

Copyright ©