पांढरकवडा प्रतिनिधी सागर मुडे
करंजी परिसरात पुन्हा एकदा धडाकेबाज कार्यवाही
8 पेट्या दारूसह 28 हजार 230 मुहेमाल जप्त
होळी उस्तव सना दरम्यान पंधरा दिवसात सर्वात मोठी दुसरी कारवाई
आज दि 17/3/2022 पो उप निरीक्षण संदीप बारींगे असे पोलीस स्टॉप सह रात्री दरम्यान होळी सन उसत्व संबंधाने पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहितीदारा कडून खात्रीलायक खबर मिळाली की करंजी येथील गर्जन खैरे हा व्यक्ती मारुती झेन यांनी दारूची वाहतूक करीत आहे अशी माहिती वरून स्टाफ सह धारणा गावाजवळ महाराष्ट्र धाबा येथे सापळा रचून बसलेले असता एक गोल्डन रंगाची मारुती झेन कार ढाब्याच्या मागे जाताना आढळून आली त्यातून एक इसम खाली उतरून गाडी मधील देशी दारूचे बॉक्स खाली उतरविताना दिसला पोलीस उपनिरीक्षक व त्यांचे टीम जवळ येत असल्याचे त्यास चाहूल लागताच वाहन चालक गर्जन खैरे हा त्याचे मारुती वाहन भरधाव वेगाने घेऊन पळून गेला पळून गेला असता पोलिसांनी पाटला केला मात्र पोलिसांना त्याला पकडण्यात अपयश आले घटना ठिकाणावर देशी दारूचे 8 बॉक्स मधील 180 मिली चे 288 नग देशी दारुचे पवे व देशी दारू 2 बॉक्समधून 90 मिली चे 200 नग पवे असा एकूण 23 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला फरार आरोपी गर्जन बिरबल खैरे वय 39 वर्षे राहणार करंजी यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(अ )ई कलम 279 भा.द.वि सह कलम 183 , 179 मो,वा,का प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला मागील काही दिवसापासून पांढरकवडा पोलीस चे करंजी उमरी परिसरात मोठ्या प्रमाणात देशी दारू व गावठी दारू वर कारवाई करीत असल्याचे दिसून येत आहे दारू विक्रेत्यांमध्ये पोलिसाची दहशत दिसून येत आहे सदर कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर खंडेराव धरणे विभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार जगदीश मंडलवार पोलीस स्टेशन पांढरकवडा पोलीस उपनिरीक्षक संदीप बारंगे पोलीस हवालदार प्रमोद जूनूनकर ना.पो. कॉ. उमेश कुमरे होमगार्ड अक्रम अली यांनी कार्यवाही केली



