Home Breaking News गेल्या 24 तासात एक पॉझिटिव्ह ; दोन कोरोनामुक्त

गेल्या 24 तासात एक पॉझिटिव्ह ; दोन कोरोनामुक्त

22

गेल्या 24 तासात एक पॉझिटिव्ह ; दोन कोरोनामुक्त

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1766 बेड उपलब्ध

यवतमाळ दि. 20 डिसेंबर  : गेल्या 24 तासात जिल्ह्यात एक नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आला तर दोन जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 17 व बाहेर जिल्ह्यात एक अशी एकूण 18 झाली आहे.

जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 432 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी एक अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 431 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आज पॉझिटीव्ह आलेल्यांमध्ये राळेगाव येथील एका महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72972 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71166 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1788 मृत्यूची नोंद आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत सात लक्ष 75 हजार 332 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सात लक्ष दोन हजार 348 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.41 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.23 आहे तर मृत्यूदर 2.45 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1766 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 7 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1769 आहे. यापैकी 3 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1766 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 3 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 784 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी पुर्ण 755 बेड शिल्लक आणि 7 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 227 बेडपैकी पुर्ण 227 बेड शिल्लक आहेत.

धनगर समाजाच्या महिला उद्योजकांसाठी मार्जीन मनी योजना

31 डिसेंबरपर्यंत प्रस्ताव आमंत्रीत

यवतमाळ दि. 20 डिसेंबर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक 08 मार्च 2019 च्या शासन निर्णयान्वये केंन्द्र शासनाच्या स्टॅंन्ड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकाकरिता मार्जीन मनी योजना सुरु करण्यात आलेली आहे. त्याच धर्तीवर धनगर समाजाच्या महिला उद्योजकांसाठी सदर योजना लागू करण्यात आली आहे.

या योजनेच्या मार्गदर्शक सुचना 9 डिसेंबर 2020 च्या शासन निर्णयन्वये निश्चित करण्यात आल्या असून सदर शासन निर्णय www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहे.

तरी उपरोक्त योजनेकरीता धनगर समाजाच्या इच्छूक महिला उद्योजकांनी आपला प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यवतमाळ यांच्याकडे शासन निर्णयातील नमूद करण्यात आलेल्या सर्व अटी व शर्तीची पूर्तता करुन दि. 31 डिसेंबर 2021 पर्यंत सादर करावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी केले आहे.

नगरपंचायत निवडणूक

महिलांकरिता आरक्षित जागांसाठी 23 डिसेंबर रोजी सोडत

18 जानेवारी 2022 रोजी मतदान

यवतमाळ दि. 20 डिसेंबर  : जिल्ह्यातील नगर पंचायत मारेगाव, महागाव, कळंब, राळेगाव, बाभुळगाव व झरी जामणी च्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा अनारक्षित करण्यात आल्या आहेत. आता त्या जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी झाल्या आहेत. त्यामुळे या जागांपैकी सर्वसाधारण महिलांकरिता आरक्षित ठेवावयाच्या जागांसाठी 23 डिसेंबर 2021 रोजी सोडत काढण्यात येईल.

सोडत काढल्यानंतर तेथे 29 डिसेंबर 2021 ते 03 जानेवारी 2022 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यात येतील. दिनांक 4 जानेवारी रोजी छाननी व 18 जानेवारी रोजी मतदान आणि सर्व जागांची मतमोजणी 19 जानेवारी 2022 रोजी होईल.

कोवीडमुळे पालक गमावलेल्या बालकांना सानुग्रह मदतीचा लाभ तातडीने द्यावा

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश

यवतमाळ दि. 20 डिसेंबर  कोवीडमुळे पालक गमावलेल्या सर्व बालकांना शासनाच्या सानुग्रह मदतीचा लाभ मिळाला का, त्यांची माहिती पोर्टलवर अपलोड झाली का, मदतीसाठी त्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत का अशी विचारणा करून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सर्व लाभार्थ्यांना तातडीने सानुग्रह अनुदान देण्याचे व त्यासाठी आवश्यक मदत करण्याचे निर्देश दिले.

कोविड आजाराच्या पार्श्वभूमीवर बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी कृती दलाची बैठक आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली महसूल भवन येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा माहिला व बालकल्याण अधिकारी ज्योती कडू, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एम.आर.ए.शेख, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण, कौशल्य विकासच्या सहाय्यक आयुक्त विद्या शितोळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शुभांगी आगाशे, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष ॲड. सुनिल घोडेस्वार, जिल्हा बाल संरक्षक अधिकारी देवेंद्र राजुरकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रमोद सुर्यवंशी, माविमचे डॉ. रंजन वानखेडे प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी येडगे पुढे म्हणाले की जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत एकूण 1788 मृत्यूची नोंद आहे. मृतकांच्या कुटूंबियांना वारस म्हणून कायद्यानुसार मालमत्ता मिळाली आहे किंवा कसे याबाबत प्रत्यक्ष त्यांचेपर्यंत जावून माहिती घ्यावी व अडचणीचे ठिकाणी आवश्यकतेनुसार कायद्याचे सहाय्य त्यांना देण्यात यावे. कोविडमुळे पालक गमावलेल्या सर्व मुलांशी संपर्क साधून त्यांना काही अडचण असल्यास त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे तसेच त्यांची माहिती जतन करून ठेवावी जेणेकरून भविष्यात त्यांना गरज पडल्यास मदत करता येईल. यावेळी कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांसाठी कौशल्य विकास योजनेंतर्गत शिलाई मशीन ची योजना मंजूर करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

महिला व बालकल्याण विभागाच्या इतर योजनांचा आढावा घेतांना बालके दत्तक घेण्यासाठी कायद्यानुसार विहित मार्ग अवलंबविणे, बालविवाह होऊ नये म्हणून जनजागृती करण्याचे तसेच शाळाबाह्य मुलांचा शोध घेवून त्यांना पुन्हा शाळेत घेण्यासाठी मोहिम राबविण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी येडगे यांनी यावेळी दिल्या.यावेळी बालविवाह न करण्याबाबतचे जनजागृतीपर पोस्टरचेही प्रकाशन जिल्हाधिकारी यांचे हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी बैठकीला ॲड. प्राची निलावार, ॲड. संजू गभणे, महेश हळदे, स्मिता पेटकर, निरज नखाते, राम हळदे, श्री. जुमळे, स्वप्नील इसळ, दिलीप दाभोडकर, र.श.जतकर, अनिल शेंडगे, स्वप्नील बोकसे व संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

District Information Officer
Yavatmal
07232-244443
http://dioyavatmal.blogspot.in/
https://www.facebook.com/profile.php?id=100012613385818
https://twitter.com/DYavatmal

———- Forwarded message ———
From: DIO YAVATMAL <dio.yavatmal@gmail.com>
Date: Mon, Dec 20, 2021, 6:49 PM
Subject: गेल्या 24 तासात एक पॉझिटिव्ह ; दोन कोरोनामुक्त+धनगर समाजाच्या महिला उद्योजकांसाठी मार्जीन मनी योजना+महिलांकरिता आरक्षित जागांसाठी 23 डिसेंबर रोजी सोडत+कोवीडमुळे पालकगमावलेल्या बालकांना सानुग्रह मदतीचा लाभ तातडीने द्यावा
To: <sandeshkhanu@gmail.com>, <saptahik_batmisevak@yahoo.com>, <shahrukhmulani99@gmail.com>, <shrikant.ram.raut@gmail.com>, <shrikant.raut@yahoo.co.in>, Ashish Badwe <superbharat2014@gmail.com>, Mahamanav amt <themahamanav@gmail.com>, <ucnnewsyavatmal@gmail.com>, Hitwad <vidarbhaline@gmail.com>, UCN NEWS <vivek.gawande36@gmail.com>, Raj News <wadhai.shyam@gmail.com>, Amol Dhone <dmytl13@gmail.com>, Apla Mahavidarbha <mahavidarbha_amt@yahoo.co.in>, Ashok Banore <abanore@gmail.com>, BaLlu Bhagwate <bhagwate26@gmail.com>, Daily Bhashkar <dbyavatmal@gmail.com>, daily Hitwad Gandhe <gandhedinesh@gmail.com>, Daily jan Madhyam <ytljanmadhyam@gmail.com>, Daily jansangram <jansangram.ytl@gmail.com>, daily lokshahi Warta <graut895@gmail.com>, daily Loksutra <loksutra@gmail.com>, daily mahasagar <pratikchauhan070@gmail.com>, dainik Bhashkar <sd_bhopale@rediffmail.com>, dainik yavatmal danka <dainikytldanka@gmail.com>, Devkinandan Gapala <devakinandangopala11@yahoo.com>, DGIPR Mantralaya <dgiprmantralaya@hotmail.com>, DGIPR Washim <ddd878@gmail.com>, Dio Wardha <diowardha@gmail.com>, dmatadar दै. विदर्भ मतदार <dmatadar@gmail.com>, Gautam Gaikwad <gaikwadgautam450@gmail.com>, Gunankar Kishor <junankarkishor@gmail.com>, Ha Maza Desh <hamazadesh@gmail.com>, Hindustan ytl <ytlhindu@rediffmail.com>, Jai Agro <jaiagroone@rediffmail.com>, Jan sangram <jan_sangram@rediffmail.com>, Kalpak waikar <kalpakwaikar0106@gmail.com>, kapil shyamkuwar <kapilshyamkuwar01@gmail.com>, Kharokar Dhananjay <dkharokar@gmail.com>, lokdoot <lokdoot@rediffmail.com>, Lokmat Paper <lokytl@rediffmail.com>, Lokmat samachar <samacharyavatmal@gmail.com>, Maharashtra Times <aartigandhe@gmail.com>, manoj sawant <dailysinhzep@gmail.com>, Maqsood ALI <maqsoodaliytl@gmail.com>, Matadar Ytl <matadarytl01@gmail.com>, Nagesh Gorakh <ytlhindu@gmail.com>, Nagpur News <nagpurnews@hotmail.com>, Nama Joshi <nama2joshi@gmail.com>, namo maharashtra <namo.maharashtra@hotmail.com>, Navarashtra ytl <navarashtraytl@gmail.com>, navbharat <navbharatytl@gmail.com>, Nilesh falke <nafalke@gmail.com>, Nirbhaysanchar Amt <dailynirbhaysanchar@gmail.com>, Nitin Pakhale <archneet@gmail.com>, Patrakar Shakati <omkarcheke20@gmail.com>, pratapgadche ware <pratapgarh3@gmail.com>, punya Ngari ytl <punya.yavatmal@gmail.com>, Rahul Pande <cityline.hitavada@gmail.com>, Rajesh Chandak <rajeshchandak778@gmail.com>, sachin meshram <sachinbmeshram200@gmail.com>, sairan washim <sairanwsm@rediffmail.com>, Sakal paper <sakal.yavatmal@gmail.com>, samaj sudharak <samajsudharakyvtl@gmail.com>, sanatan Prabhat <dattafokmare@gmail.com>, SANDESH BHARDWAJ <bordervoice@gmail.com>, Sandesh kanha <sandeshkanha@gmail.com>, Sandesh Kanhu <sandeshkanhu@gmail.com>, sanjay lokhande <groundman@rediffmail.com>, sanjay rathod arni <srsanjayrathod13@gmail.com>, Sanjay Rothod <sanjayrathod4444@gmail.com>, saquib shah <saquibshah92@gmail.com>, Sawarkar Sanjay <ssawarkar43@gmail.com>, sayyed mohsin <sayyedmohsinpsd@gmail.com>, SBN MARATHI YOGESH MEHTA <guddumehta333@gmail.com>, Shakir Ahmed <shakirahmedyes@gmail.com>, Shramik sangharsh <shramik_sangharsh@rediffmail.com>, SM NEWS <sukantwanjari18@gmail.com>, Sunil Punwatkar <sunilpunvatkar@gmail.com>, surendra waghmare <surenanna9@gmail.com>, Swarajya Garjana <swarajyagarjana4@gmail.com>, Syed Mujeebuddin <editormujeebpusad@gmail.com>, Tarun Bharat Ytl <tbytl29@gmail.com>, themaharashtra24 <themaharashtra24@gmail.com>, Times of India <abraham.oonnunny@gmail.com>, Uday Nawade <udaynawade@gmail.com>, Vidarbh Kalyan <rahulwasnik12@gmail.com>, vijay bundela <bundelavijay7@gmail.com>, Vijay Ode दै. उद्याची बात <udyachibaat@gmail.com>, vinod Ingole <vinod.ingole1@gmail.com>, Vinod Patre <vinodpatre71@gmail.com>, Wasim Sheikh <mwasimsheikh097@gmail.com>, Yavatmal Gazette <yavatmalgazette@gmail.com>, Yavatmal Wani <dainikyavatmalwani@gmail.com>, yavatmaldeshonnati <yavatmaldeshonnati@gmail.com>, Yuva rashtra Darshan <dainikytlnagari@gmail.com>, उपसंचालक विभागीय माहिती कार्यालय अमरावती <ddamravati@gmail.com>, दैनिक दमनचक्र <dailydamanchakra@rediffmail.com>

गेल्या 24 तासात एक पॉझिटिव्ह ; दोन कोरोनामुक्त
इतर महत्वाच्या बातम्या सह….

यवतमाळ दि. 20 डिसेंबर : गेल्या 24 तासात जिल्ह्यात एक नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आला तर दोन जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 17 व बाहेर जिल्ह्यात एक अशी एकूण 18 झाली आहे.

जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 432 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी एक अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 431 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आज पॉझिटीव्ह आलेल्यांमध्ये राळेगाव येथील एका महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72972 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71166 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1788 मृत्यूची नोंद आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत सात लक्ष 75 हजार 332 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सात लक्ष दोन हजार 348 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.41 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.23 आहे तर मृत्यूदर 2.45 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1766 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 7 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1769 आहे. यापैकी 3 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1766 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 3 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 784 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी पुर्ण 755 बेड शिल्लक आणि 7 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 227 बेडपैकी पुर्ण 227 बेड शिल्लक आहेत.

____________________________________

धनगर समाजाच्या महिला उद्योजकांसाठी मार्जीन मनी योजना

31 डिसेंबरपर्यंत प्रस्ताव आमंत्रीत

यवतमाळ दि. 20 डिसेंबर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक 08 मार्च 2019 च्या शासन निर्णयान्वये केंन्द्र शासनाच्या स्टॅंन्ड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकाकरिता मार्जीन मनी योजना सुरु करण्यात आलेली आहे. त्याच धर्तीवर धनगर समाजाच्या महिला उद्योजकांसाठी सदर योजना लागू करण्यात आली आहे.

Copyright ©